दर्द कुछ अनजाना सा था, अपना बनने लगा है,
परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद,
दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद,
अपनाने की ज़िद्द पे कुछ अड़ सा गया है,
पगला क्या जाने, ऐसी चाहत के तो दीवाने है हम,
कुछ आशिक़ी सी महसूस करवाने लगा है ....
दर्द कुछ अनजाना सा था, अपना बनने लगा है,
परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद,
दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद,
अपनाने की ज़िद्द पे कुछ अड़ सा गया है,
पगला क्या जाने, ऐसी चाहत के तो दीवाने है हम,
कुछ आशिक़ी सी महसूस करवाने लगा है ....
तकलीफें और भी होंगी, मुश्किलें और भी होंगी,
दुःख और भी होंगे, मुसीबतें और भी होंगी,
हौंसला मत हारना, हिम्मत मत हारना,
तू कोशिशें कर, खुशियां और भी होंगी,
मेहनत करते रहना, मंज़िलें और भी हासिल होंगी,
तू सिर्फ हार से मत हारना सीख ले,
जीवन में ज़िन्दगी और भी होगी ....
दिला आयुष्याला आकार, केलं जीवन साकार,
अर्पण तुला माझा साष्टांग नमस्कार ....
चूक माझा स्वभाव, माफी तुझं कर्तव्य,
कसं कळलंच नाही कधी मला तुझं गंतव्य,
मी स्वार्थी, तुझं प्रेम मात्र भव्य,
तुला थोडं तरी कळून घेणं जमेल का, निरर्थक वाटत हे काव्य ....
शक्ती माझी तू, पण कशी राहून गेली तुझी भक्ती,
समजूच शकलो नाही का मी, की तू पण आहेस एक हाडा मांसाची व्यक्ती,
भासवून दिलंस मी किती छान, आणि मी फक्त बघत राहिलो दुनिया ही जगमगती,
कळूच नाही दिलंस मी किती दुर्गुणी, करत राहिलीस फक्त माझ्या गुणांची गणती ....
काय दिलं हे कधीच नाही सांगितलं, मी मोजत राहिलो काय नाही मिळालं,
तू झालीस आदर्श आई, दुर्भाग्य माझं की मला मन तुझं नाही कधी कळालं,
मी माझ्या त्रुटयांमध्येच गुंतून राहिलो, तुझ्या साठी काहीच कसं काय नाही करता आलं,
आज मात्र करेन देवाला प्रार्थना, बघ एकदा की तिचं मन आहे का त्रासल,
जमेल तेवढं जास्तीत जास्त, जगात आहे त्या पेक्षा पण जास्त,
मिळू दे माझ्या आईला शांती आणि सुख, वाटू दे तिला की ह्या जीवनी काही तरी लाभलं ....
दर्द कुछ अनजाना सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...