प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आमच same असत ..
तसच काम म्हणजे काम म्हणजे काम असत,
नाही म्हंटलं तरी, कंटाळवाणं जाम असत ...
प्रेम हे full-time काम असू शकत,
कामा वर थोडस हि प्रेम नसू शकत,
असेलच कुणाच तर ते fraud असत,
कामावर प्रेम असणं तस अवगढच असत ...
प्रेमात एक सुंदर प्रेयसी असते, छान love-letter असत,
कामात खडूस boss आणि जोडी ला,
कुणाच तरी काम तुमच्या पेक्षा better-ach असत,
म्हणून कामावर प्रेम असणं शक्य नसत, म्हणजे शक्य नसत ...
प्रेमात संध्याकाळी ती दिसायची वाट पाहणं असत,
तिला द्यायला white, yellow आणि red roses असतात,
कामात कामा पेक्षा 11 आणि 4 च्या चहाची ओढ जास्त असते,
आणि किती हि महत्वाचा असल तरी, संध्याकाळी 6-ला काम तमाम असत,
कस हि झाल तरी काम हा 9 तासाचा नको वाटणारा व्यायाम असतो ...
तस काम जरा अवझडच असत,
काही विचित्र नाही त्यात,
प्रेम म्हंटलं कि आनंदाचे झरे मनात,
विचित्र नाही काही त्यात,
नाही म्हंटलं तरी, काम कंटाळवाणं जाम असत ...
Disclaimer :
ही फक्त एक हास्य कविता करण्याचा प्रयत्न आहे,
ह्या कवितेचा सत्य घटनेशी काही हि संबंध नाही ...

No comments:
Post a Comment