मी प्रियकर आणि ती प्रेयसी, अशी ही माझी health,
बायको नाही बरका, ही फक्त प्रेयसीचा असायला पाहिजे,
कारण बायको तुमच्या साठी झटते,
आणि तुम्ही दर क्षणी प्रेयसीसाठी ,
किती ही नखरे केले, तरी तिच्या मागे पळावं अशी,
अशी demanding आहे माझी खोडकर प्रेयसी ...
तिची सटकली की माझ काही खरं नाही,
साधी नसते बारीकशी शिंक, की थोडासा खोकला,
थोडंस दुर्लक्षाचं कारण, रुसलीच म्हणजे समझा,
जमत नाही नुस्त पटवून, आहे भलतीच high maintenance,
व्यायाम, vitamins, proteins, fiber चे सारखेच मागते gifts,
नाही मिळाले तर नाही म्हणत काही, direct देती दणका,
अशी deadly आहे माझी कातिल प्रेयसी ...
नाही फक्त body, आहे mind सुद्धा,
emotions, feelings, pressure आणि stress,
तिखट आणि मीठ जशे पाहिजे प्रमाणात,
सगळेच महत्वाचे हीच मन राखण्यात,
अशी रुचकर व्यंजन आहे प्रेयसी माझी ...
बघा जमतंय का, लावता का हिच्यावर जीव,
नाही कधी सोडणार साथ, आहे खूपच प्रामाणिक,
द्याल तुम्ही प्रेम, नक्कीच मिळेल परत दुप्पट,
लावून बघाच एकदा जीव, पडणार नाही ही कमी ...

No comments:
Post a Comment